फलटण : बुद्ध विहार मागणीसाठी साखरवाडी ते फलटण लाँग मार्च केल्यानंतर फलटण तहसील कार्यालयासमोर हजारो अनुयायी ठाण मांडून आहेत. आरक्षणावर निवडून आलेला माजी आणि आजी आमदार फिरकलेला नसताना , त्यांचा निषेध आणि मागणीसाठी एकमेव राजकीय व्यक्ती लाँग मार्च मध्ये चालत होता. डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष पैलवान मंगेश आवळे .
आंदोलनाला सर्व अर्थाने पाठिंबा देण्याचे ग्वाही
डमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे मंगेश आवळे आणि जिल्हा सरचिटणीस अभिजित ननावरे आणि निलेश घोलप यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा